Posts

Showing posts from April, 2020

गव्हाकुर (गव्हाचा तृणरसाचे फायदे)

Image
        गव्हांकुर (गव्हाचा तृणरस)      गव्हाचा तृण रसामध्ये रक्तात असणारे लोह, तांबे मॅग्नीज घटक असतात. त्यामुळे त्याला हिरवे रक्त समजले जाते. हा तृणरस क्षारात (अल्कधर्मी) असल्याने तो आम्लता कमी करणार आहे. या तृणरस सेवनाने रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण जोमाने वाढते. परिणामी रोग प्रतिकारक शक्ती वाढते. तसेच त्याच्यातील मॅग्नेशियम नावाचे खनिजांमुळे शरीरातील सर्व पाचकरस सक्रिय राहतात. या तृणरस आत 'ब'जीवनसत्त्व मुबलक असल्याने त्यामुळे पाचकरसांचे प्रमाण वाढते व पचन सुधारते.             तरुण रसाच्या सेवनाने मधुमेह, रक्तदाब, संधिवात कॅन्सरसारखे आजार बरे होतात. तसेच या रसाचा चोथा तुझ्या विकारात लावल्यास फायदा होतो अमेरिकेत विग्मोर फाउंडेशन बोस्टन तर्फे कॅन्सर, दमा, सांधेदुखी, त्वचारोग, बद्धकोष्ठता यावर या अरुणरसाचा यशस्वीपणे वापर केला जात आहे.

तुळशीचे लावण्याचे फायदे

Image
                                  तुळस         तुळशी सारखी औषधी वनस्पती पृथ्वीतलावर नाही. तुळशीजवळ तासच काय पण साप, विंचू सुद्धा फिरकत नाहीत. तुळशीच्या रोपातून एक प्रकारचा सुगंधी वायू निघतो. तो आजूबाजूच्या रोगकारक हवेचा नाश करून हवा शुद्ध करतो. रोज सकाळी तुळशीची कुंडी घरात ठेवावी, परत संध्याकाळी बाहेर ठेवावी. त्यामुळे घरातील हवा शुद्ध राहून सर्वांचे आरोग्य चांगले राहते. अनेक रोग व वायू विकार उद्भवत नाहीत. रोज तुळशीची 10 ते 15 पाने दही किंवा ताकाबरोबर खाल्ल्याने शरीरातील चरबी कमी होते. शरीर सप्रमाण होते तसेच रोगप्रतिकारकशक्ती वाढते, आजार पण येणारच नाही अशी परिस्थिती तुळस उत्पन्न करते, रक्तातील हिमोग्लोबिन वाढतात. त्यामुळे दुसरे रोग होत नाही.     तुळशीचे औषधी उपचार:- १) आल्याचा तुकडा ठेचुन वर-खाली तुळशीची पाने ठेचून तो दुखणाऱ्या दातात दाबून धरला तर दंतशूळ बरा होतो.2) ५० ग्रॅम पाण्यात १० ग्रॅम पाने घालून ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळावे. या काड्या ने ताप, सुस्ती, अरुची, द...