गव्हाकुर (गव्हाचा तृणरसाचे फायदे)
गव्हांकुर (गव्हाचा तृणरस)
गव्हाचा तृण रसामध्ये रक्तात असणारे लोह, तांबे मॅग्नीज घटक असतात. त्यामुळे त्याला हिरवे रक्त समजले जाते. हा तृणरस क्षारात (अल्कधर्मी) असल्याने तो आम्लता कमी करणार आहे. या तृणरस सेवनाने रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण जोमाने वाढते. परिणामी रोग प्रतिकारक शक्ती वाढते. तसेच त्याच्यातील मॅग्नेशियम नावाचे खनिजांमुळे शरीरातील सर्व पाचकरस सक्रिय राहतात. या तृणरस आत 'ब'जीवनसत्त्व मुबलक असल्याने त्यामुळे पाचकरसांचे प्रमाण वाढते व पचन सुधारते.
तरुण रसाच्या सेवनाने मधुमेह, रक्तदाब, संधिवात कॅन्सरसारखे आजार बरे होतात. तसेच या रसाचा चोथा तुझ्या विकारात लावल्यास फायदा होतो अमेरिकेत विग्मोर फाउंडेशन बोस्टन तर्फे कॅन्सर, दमा, सांधेदुखी, त्वचारोग, बद्धकोष्ठता यावर या अरुणरसाचा यशस्वीपणे वापर केला जात आहे.
Comments
Post a Comment