कफनाशक पदार्थ
कफनाशक पदार्थ बकरीचे दुध व ताक, गाईचेे तूप, नवा गुळ, जुना मध, बडीशेप, मूग, मटकी, हरभरा, तूर, हळद, धने, हिंग, मोहरी, लसुन, मेथी, मेथीची भाजी, ओवा, आले, काळीमिरी, लवंग, पिकलेली चिंच, वांगी, कारली, काकडी, लाल कांदा, मुळा, कोबी, शेवगा, खजूर, मनुका, आवळा, पिकलेले टोमॅटो, डाळिंब, काजू इ.