हृदयविकार

                           हृदयविकार
        रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने श्वास अडकल्या सारखा होतो. छातीत कळ येते व ते खांद्यापर्यंत जाते. छातीत धडधडते, चक्कर येते, मानसिक अस्वस्थता वाढते, खूप घाम येतो, थकवा जाणवतो.
उपचार:- १) काही दिवस द्राक्षषे खाल्ल्याने किंवा त्याचा रस पिल्याने हृदयविकार नियंत्रणात येतो. २) रोज एक सफरचंद व एक मध्यम आकाराचा आवळा खावा. ३) कच्च्या कांद्याचा रस एक चमचा प्यावा. ४) जेवणानंतर रोज एक चमचा मध खावा त्यामुळे हृदयाची स्थिती सुधारून रक्ताभिसरण चांगले होते व हृदयातील वेदना व धडधड कमी होते. ५) हिरव्या पालेभाज्या कोबी, संत्री, मोसंबी, लिंबूू यांचे सेवन करावे.
पथ्य:- आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवावे. मैद्याचे पदार्थ, मिठाई, शीतपेये, मांसाहारी पदार्थ, लोणी, साय टाळावी. चहा, कॉफी, मद्य, तंबाखू वर्ज करावा.



Comments

Popular posts from this blog

मुळव्याध

मुतखडा