मुळव्याध
मुळव्याध
जुनाट बद्धकोष्टता व आतड्यातील बिघाड यामुळे मुळव्याध होतो.
उपचार:- १) रोज एक ग्लास ताक सुंठ पुड घालून प्यावे. २) 100 ग्रॅम किसलेला मुळा व एक चमचा मध एकत्र करून दिवसातून दोनदा हे मिश्रण खावे. ३) जांभळाच्या हंगामात रोज मीठ लावून जांभळे खावीत. त्यामुळे मूळव्याध कायमची बरी होऊन त्याला आयुष्यभर त्रास होत नाही.४) तीन कप पाण्यात वीस ग्रॅम तीळ घालून ते पाणी उकळून एक कप करावे व त्यात लोणी घालून रोग्याला खायला द्यावे. ५) तुळस बी चूर्ण दहा ग्रॅम पाण्याबरोबर सकाळ-संध्याकाळ घ्यावे.

Comments
Post a Comment