पित्तकारक पदार्थ
पित्तकारक पदार्थ
बाजरी, ताक, चहा, कॉफी, सोडा, लेमन, तंबाखू, मेथी, मेथीची भाजी, आले, सुंठ, काळी मिरी, दालचिनी, जायफळ, पिकलेली चिंच, कारली, पांढरा कांदा, गाजर, द्राक्ष, पिकलेले टोमॅटो, संत्रे, कच्चा आंबा, पिस्ता, लसुण, चवळी, उडीद, बडीशेप इ.
Comments
Post a Comment