रातांधळेपणा

                            रातांधळेपणा
           उपचार:- १) सकाळ-संध्याकाळ टोमॅटो रसाचे सेवनाने रातांधळेपणात फायदा होतो. दृष्टी स्वच्छ होऊन दृष्टीचे तेज वाढते. २) बकरीच्या दुधात लवंग उगळून डोळ्यात घातल्याने रातांधळेपणा दूर होतो. ३) पांढरे मिरे दहीत किंवा मधात खलून सकाळ-संध्याकाळ डोळ्यात घातल्याने रातांधळेपणा दूर होतो. ४) कांद्याच्या रसात थोडे मीठ घालून त्याचे थेंब डोळ्यात घातल्याने रातांधळेपणा बरा होतो.

Comments

Popular posts from this blog

मुळव्याध

मुतखडा

हृदयविकार