पित्तनाशक पदार्थ

                       पित्तनाशक पदार्थ
        गहू, तांदूळ, ज्वारी, दूध, म्हशीचे व गाईचे दही, लोणी, तूप, एरंडेल तेल, साखर, जुना मध, मूग, मटकी, मसूर, हरभरा, वाटाणे, धने, जिरे, मोहरी, लवंग, आमसूल (कोकम), दुधी भोपळा, दोडका, रताळे, कोबी, मुळा, पालक, खजूर, आवळा, अंजीर, केळी, पेरू, सीताफळ, बोर, चिकू, सफरचंद, डाळिंब, पिकलेला आंबा, बदाम, चारोळी, काजू इ.

Comments

Popular posts from this blog

मुळव्याध

मुतखडा

हृदयविकार