मुळव्याध मोडावर

                           मुळव्याध मोडावर
उपचार:- १) कारल्याच्या मुळीचा लेप लावावा. २) सोलून ठेचलेला कांदा भाजून लावावा. ३) मुळा दूध घालून बारीक वाटावा व मूळव्याधीच्या दुखऱ्या सुजलेल्या भागावर लावावा.

Comments

Popular posts from this blog

मुळव्याध

मुतखडा

हृदयविकार