रक्ती मूळव्याध

                           रक्ती मूळव्याध
        उपचार:- १) धने व खडीसाखरेचे पाणी उकळून तो काढा पिल्याने मूळव्याधीतून पडणारे रक्त बंद होते. २) एक कप गाजराचा रस व एक कप गायीचे दूध अनुशापोटी घ्यावे. ३) रात्री थोड्या दह्यात तीन-चार आमसुले घालून सकाळी त्या दह्याचे ताक करून प्यावे. ४) कांदा जास्त पाण्यात वाटून त्यात साखर घालून हे मिश्रण दिवसातून दोनदा प्यावे. ५) जिरे वाटून त्याचा लगदा करून बांधल्याने मोडातून पडणारे रक्त बंद होते. दाह थांबतो तसेच बाहेर आलेला व खूप दुखत असणारा मोड आत जातो.

Comments

Popular posts from this blog

मुळव्याध

मुतखडा

हृदयविकार